राजकारणसंपादकीय

मराठा आरक्षणाला विरोध करणार्या भाजपला मत करू नका मनोज जरांगे पाटील

महाराष्ट्रात ४८ जागेसाठी पाच टप्पे ८० जागेसाठी उत्तर प्रदेशात एकच टप्पा

केज प्रतिनिधी

मनोज जरांगे पाटलांनी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात सभेचा धडाका लावला आहे त्यामधे मराठा आरक्षणासाठी त्यांचे योगदान हे कूनीही नाकारू शकत नाही या मराठा आरक्षणाची दहशत सरकारने घेऊन महाराष्ट्रातील ४८ जागेसाठी पाच टप्पे अन उत्तर  प्रदेशातील  ८० जागेसाठी एकच टप्पा यांना मराठ्यांच्या मताची भिती नाही यांना  एकीची भिती वाटते त्यामूळे या भाजप सरकारने  साम दंड भेद वापरून पैसे देऊन मला बदनाम करण्यांचे अखंड प्रयत्न  केले मला याला मराठा समाज बांधव बळी पडले नाहीत हे उपकार कधीही विसरू शकत नाही या लोकसभेला धडा शिकवला नाही तर आपले आरक्षण मिळणे आवघड होईल.

लोकसभा ट्रेलर है विधानसभा अभी बाकी है

 

 या  जातीयवादी भाजप सरकारला धडा शिकवण्यासाठी कोणालाही मत करा पन यांना  मत करू नका

मराठा योद्धा मनोज जरांगे   पाटील

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button