राजकारण
लोकसभेला जातीचा उमेदवार आहे म्हणून त्यांचा नाकार्ते पणा बीडच्या जनतेने सहन का करायचा
बीड जिल्ह्याचा विकास न करता जात म्हणून पाठींबा देणे योग्य आहे का ?
बीड लोकसभेची निवडणूक आता रंगात आली आहे आता विकास बेरोजगारी महागाईने जनता त्रस्त ्शेतकरी मालास हमीभाव नाही पिक विमा नाही मराठा आरक्षण नाही धनगर आरक्षण नाही मूस्लिम बाबत वाईट धोरण नौकर भरती नाही तरूण बेहाल झालेले आहेत बेरोजगारी मूळे गावोगाव कमीत कमी १०० यूवकाचे लग्न झालेले नाहीत असे विविध सरकारी धोरणाने त्रस्त झालेली जनतेने ही निवडणूक हाती घेतलेली आहे याला जातीय रंग देऊन जनतेची दिशाभूल करत आहेत स्थानिक पातळीवर राजकारण करत मोदी सरकार सत्तेवर येऊ पाहतय त्याला यश नजरेत दिसत नाही म्हणून यांनी इतर पक्षातून भ्रष्ट्राचारात अडकलेले नेते मंडळी घेऊन महाराष्ट्रात खालच्या पातळीचे घाणरडे राजकारण करत आहेत याउपर जाऊन यांना यश येताना दिसत नाही आता जातीय राजकारणाची झालर चढवताना दिसत आहेत पण या जातीय राजकारणाची सूरूवात तर कधी मराठा समाजाने कधी केली नाही हेच आज पर्यत मराठा समाजाची मते घेऊन हे प्रस्तापित झालेले आहेत
आता मराठा समाज स्व:ताच्या भविष्यासाठी (राजकारण करण्यासाठी नव्हे) एक झाला आहे
प्रस्तापित नेतेमंडळीच्या पोटात आग लागली आहे
एकीचे मराठ्यांनी एकीचे बळ दाखवायला आत्ताच कूठे पाऊल टाकले आहे तर त्याला जातीवादाचे नाव देऊन टाकले
यांनी जातीयवाद केला की तो समाजबांधवाना केलेली मदत असे गोंडस नाव देऊन मोकळे
आता मराठा समाज माती खाण्यासाठी मराठा समाज आता कोणाच्या मागे राहणार नाही ज्यांनी सत्तेत राहून मराठा समाजाला न्याय दिला नाही अन ज्यांनी जातीवाद टोकाला करून मराठा समाजाचे धिंडवडे काढले त्या समाजाचा डोळ्यासमोर आदर्श ठेऊन आता यांना धडा शिकवण्यासाठी एकगठ्ठा मतदान करणार आहे.
कर्तव्य ० तरी वजन १००%
१० वर्ष घरात खासदार
स्व:ताचा निधी दमडीचा पन खर्च करता आला नाही वार्षीक ५ किमी प्रमाणे बीडची रेल्वे धावत आहे
१० वर्ष घरात पालकमंत्री
मराठा आरक्षणामधले तरूणावर गून्हे दाखल करायला सांगणारे हेच सरपंचाला धमकी देणारे हेच
इतर कारणामूळे व्यक्ती विरोधात गेला की गाडीत किंवा घरात १००%पिस्तूल मिळते अन तो जेल मधे जातो असे हे
अजून हे मागासच आहेत का ?
यांच्या सारखे मागासलेला पणा सर्व गोरगरीब जनतेला यावा
सत्तेसाठी मराठा नेते जरी तूमच्या सोबत आसतील पण मराठा समाज तूमच्या सोबत नाही हे सत्य आहे



