शैक्षणिक

मराठ्यांचे आरक्षण घालवण्यासाठी अटापिटा करणारे भडवे लक्षात ठेवा निवडणुकीत यांचा कपाळमोक्ष करायचा आहे

मराठ्यांनी कोणाच्याही आरक्षणला विरोध केला नाही

केज :~ मराठ्यांना हैदराबाद गँजेट नुसार कुनबी आरक्षण द्यावें म्हणून गेली तीन चार वर्ष महाराष्ट्रात विविध प्रकारचे अहिंसक आंदोलन केली उपोषन केली त्या मागणीला सरकार ने मागणीला प्रतिसाद देत नियमानुसार जि.आर. काढुन आरक्षण जाहीर केले पन ओबीसीचे करोड़पती राजकीय नेते यांनी या मराठा आरक्षणाला विरोध करुन आपल्याच पायावर धोंडा मारुन घेण्याचे पाप करत आहेत कधी मराठ्यांनी आरक्षण देताना कोणत्याची जातीचा विरोध केला नाही पन यांना ओबीसी आरक्षणाने यांना जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य नगरसेवक केले मराठ्यांनी जिवाचे रान करून यांना निवडून आणले पन या ओबीसी समाजाला राजकीय खाज आहे त्यामधे आम्हा गोरगरीब मराठ्यांना पडायचे नाही पन आज गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळणार असे दिसले की काही कुवत नसणारे राजकीय पोळी भाजणारे आज ओबीसी मोर्चाला जाणार आहेत त्यांना मराठ्यांनो लक्षात ठेवा अन यांची येणार्या निवडणुकीत  यांची नांगी ठेचा यांनी वंचित ठेवलेला न्हावी समाज बरा सुतार समाज बरा कुंभार बरा धनगर समाज बरा परीट समाज बरा सोनार समाज बरा तेली समाज बरा कैकाडी समाज बरा मांग समाज बरा पारधी समाज बरा घिसाडी समाज बरा गोरगरीब इतर ओबीसी समाजाची आरक्षणाची चोरी करुन छगण्याची पिलावळ इतकी माजली की आरक्षण नौकरी देणारेच्या वारसाना लाथा मारण्यासाठी उतावीळ झाली आहेत पन बाप बापच आसतो छगण्याच्या औलादीनों तुम्हाला इतका माज आहे न तर तुम्हीं मराठ्यांचा कोणत्याही संस्थेत आसाल तात्काळ राजीनामा द्या अन कुठे तोंड काळे करायचे ते करा हवा अन आता मराठा समाज १९९४ च्या जि आर ला कोर्टात रद्द केल्याशिवाय मराठा स्वस्थ बसणार नाहीत तेव्हा तुमची मस्ती जिरल्याशिवाय राहणार नाही तेव्हा छगन भुजबळ हाके फुके चुके हे कुठेही दिसणार नाही तो पर्यंत मराठ्यांना शिव्याशाप देत मस्तीत रहा

सत्तेसाठी हापलेले मराठा पुढारी कधी गोरगरीब मराठ्यांना साथ देत नाहीत  हे पुढार्या मुळे आरक्षण मिळण्यासाठी मोठी अडचन निर्माण झाली आहे या समृद्ध मराठ्यांनाच कुनबी प्रमाणपत्र मिळालेले आहेत पन यांना कुनबी प्रमाणपत्र कशाला हवे आहेत तर यांना ओबीसी च्या जागेवर निवडणूक लढवायची आहे पन गोरगरीब मराठा बांधवांना कुनबी प्रमाणपत्र शैक्षणिक हवे आहे राजकीय आरक्षण गोरगरीब मराठा समाजाला नकोय यामुळे जितके छगन हाके फुके जे कोणी मराठा आरक्षणाला विरोध करत आहेत त्यापेक्षा सत्तेसाठी आरक्षणावर मुग गिळुन गप्पगार आहेत हे मराठा नेते जवाबदार आहेत जे उघड नेते मराठा समाजासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केले त्यांचे आभार

मराठ्यांना आवाहन  करतो की  आपल्या गावातुन जो कोणी भडवा मराठ्यांचे आरक्षण जावे म्हणून विरोध करत आसतील तर त्यांना येणार्या जिल्हा परीषद  पंचायत समितीमधे या जातीयवादी औलादीला मतदान करायचे नाही

छगन भुजबळ,हाकेच्या पिलावळ नी तुमचे मत चुलीत घाला  आम्हाला तुमचे मत नको  आम्हाला शैक्षणिक हक्कासाठी आरक्षण मिळण्यासाठी मोठी किंमत चुकवावी लागली तरी बेहत्तर

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button