संपादकीय

गं.भा.काशीबाई गंपुराव सत्वधर यांचे अपघाती निधन

केज:- केज शहरातील हनुमान गल्ली येथील गं.भा.काशीबाई गंपुराव सत्वधर वय वर्ष ७५ यांचे अपघाती निधन त्यांच्या पश्चात दोन मुले पप्पु सत्वधर राजाभाऊ सत्वधर व एक मुलगी आनिता बापुराव राऊत रा.विडा व दोन सुना असा मोठा परीवार आहे त्या सत्वधर परिवारातल्या जेष्ठ मनमिळावु स्वभावाच्या होत्या आज शेतात कामावरुन परतत आसताना मोटारसायकल वरुन पडल्या त्यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांच्या कानातुन रक्तस्राव मोठ्या प्रमाणात झाल्याने दवाखान्यात नेण्यात आले त्यांनी तात्काळ अंबाजोगाईला रेफर केले परंतु रस्त्यातच त्यांची प्राणजोत मावळली सर्व नागरीकामधे हळहळ व्यक्त होत आहे त्यांचा अंत्यविधी सोनिजवळा रोड वरील त्यांच्या शेतात मंगळवारी सकाळी ९ वाजता होणार आहे
त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली
🙏🙏🙏🙏🙏🙏

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button