क्राईम

शिवद्रोही प्रशांत कोरटकरला वकिलाने बडवले

कोल्हापुरच्या वकिलाने दाखवला हिसका

इतिहासकार इंद्रजीत सावंतांना गलिच्छ भाषेत शिव्या देणारा महापुरुषांना व  छत्रपती शिवाजी महाराज वर एकेरी भाषेचा उल्लेख करुन गरळ ओकणारा प्रशांत कोरटकर याला कोर्टाने जमानत नाकारत दनका दिला होता नंतर कोल्हापुर पोलीसानी एक महिन्यापासुन फरार आसलेला कोरटकर तेलंगना मधून अटक करुन स्थानिक कोर्टात हजर केले त्यावेळी कोल्हापुरच्या वकिलाने मारहान केली त्यावेळी पोलीसानी चांगलीच तारंबळ उडाली व यावेळी कोरटकरची उचलबागडी करुन गाडीत कोबून घेऊन गेले

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button