
केज :- केज शहरातील वतनदार उद्दोगपती सचिन (अतूल ) संपतराव इंगळे यांचे जेष्ट चिरंजीव आदित्यराज सचिन उर्फ अतुल इंगळे यांने ७१ किलो वजनात तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे नुकत्याच होळ येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत प्रथम आलेला आहे हे सर्व डावपेच पुणे येथील तालमीत प्रशिक्षण घेतलेले आसल्यामुळे केज सारख्या ग्रामीण भागातल्या तालुक्याच्या ठिकाणी अलगद यश संपादीत केलेले आहे आता तो केज तालुक्याचे नेतत्व करणार आसुन तो लवकरच जिह्याचे नेतत्व करील यात दुमत नाही
या मधे तालुका समन्वय मार्गदर्शक प्रा.विनोद गुंड पाटील यांनी मोलाचे योगदान दिले या यशा बद्दल आजोबा संपतराव इंगळे व चुलते स्वप्निल इंगळे व मित्रपरीवाराने आदित्यराज इंगळे यांचे आभिनंदन केले आहे
अभिनंदन
आदित्यराज


