क्राईम

मस्साजोग हत्या प्रकरणात आरोपीना अटक व तपास करण्यासाठी पोलीसाना वेळ द्यायला हवा

सर्व पक्षीय नेत्यांनी हत्येचा निषेध करुन पिडीत कुंटुंबासोबत आसल्याचे जाहीर करत प्रशासनावर दबाव टाकत आरोपीना शिक्षा लवकर देण्याची मागणी केली

केज:- मस्साजोग येथील हत्याकांडातले आरोपी हे सराईत आसल्याने प्रकरण तसे सोपे राहीलेले नाही आज महाराष्ट्रातील पोलीस यंत्रणा अलर्ट मोड वर आहे देशभरातील अनेक राज्यात आरोपीना पकडायला  पथके दिवस रात्र जंगजंग पछाडत आहे अन घटना स्थळावरचे पुरावे गोळा करण्यात सि आय डी चे पथक अहोरात्र काम करत आहेत त्यामुळे पोलीसाचे लक्ष या हत्याकांडाचे आरोपी अटक करण्यासाठी दिलेली मुदत काल संपलेली आसल्याने पिडीत कुंटुंब आंदोलन व रस्ता रोको करण्याच्या मनस्थितीत आसल्याचे दिसत आहे तो त्यांचा हक्क आहे पन दुसरी बाजु आहे की आरोपीला पाठिशी घालणारे पि आय प्रशांत महाजन साहेब व पि एस आय पाटील हे निलंबीत झालेले आहेत नविन आलेले पि आय वैभव पाटील आलेले आहेत त्यांना घडामोडीचा अभ्यास करण्यासाठी त्यांना वेळ देणे संयुक्तीक ठरेल त्यांना आंदोलनामुळे पोलीस प्रशासनाचे लक्ष विचलीत होईल अन आरोपीला फायदा होईल त्यांना पोलीस प्रशासनाला अजून वेळ दिलेला बरा

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button