मनोरंजन

केजमध्ये वतनदारांविरोधात ‘उपऱ्यांचा’ एल्गार! २०२७ च्या निवडणुकीत थेट नगराध्यक्ष पदावर ठोकणार दावा

केज नगरपंचायत ला उपरे विकास मंच स्थापन
केज:- शहरात वास्तव्यास असलेल्या विविध खेडेगावातून आलेले उपरे यांनी येणारी केज नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२७ मधे केज शहरात वतनदार नेते मंडळींना धडा शिकविण्यासाठी व उपरे विकास मंच स्थापन करुन योग्य तो धडा शिकवणार आहेत व केज शहरातील मुख्य वतनदाराला मत न मागण्यांचा निर्धार व्यक्त केला आहे या उपरे विकास मंच हा परगावावरुन आलेल्या मतदारांनाच मत द्या अन् आपल्या हक्काचा नगराध्यक्ष करा असे आवाहन त्यांनी केले आहे
केज नगरपंचायत निवडणुकीत ते फक्त नगराध्यक्ष पदासाठी थेट उमेदवारी दाखल करण्यात येणार आहेत त्यासाठी ते केजमधील वतनदाराचे जे घरगड्यासारखे जे घर घर लागलेले घर जावई आहेत त्यांना मात्र वगळले आहेत त्यांना कोणताही बंड करुन या उपरे विकास मंच मधे स्थान दिले जाणार नाही कारण त्यांचा रोजी रोटी बंद होण्याचा धोका निर्माण झाला आहे असा प्रयोग होण्याचा हा देशातील पहिलाच प्रयोग मानला जाईल आता या उपरे विकास मंच कितपत यशस्वी होईल हे मात्र गुलदस्त्यात आहे या उपरे विकास मंचाचे मुख्य प्रवर्तक म्हणून श्री.चवरे सुर्यकांत व त्यांचे सहकारी असणार आहेत ते लवकरच त्यांचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ठरवणार नाहीत त्यांनी असे कळवले आहे

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button