Uncategorized
“जेल की जत्रा?” वाल्मिक कराडच्या ‘व्हीआयपी’ चोचल्यांवर सुप्रिया सुळे भडकल्या; “दोषी पोलिसांना बेड्या ठोकून नागपूरला डांबा!”
सरपंच हत्या प्रकरणातील वाल्मिक कराडला नागपूर जेलची हवा दाखवा! खाकीतील 'काळ्या मेंढ्यांवर' गुन्हे दाखल करण्याची सुप्रिया सुळेंची मागणी




