आपला जिल्हा

केज तालुक्यातील कोठी येथे एका युवकाची आत्महत्या

केज:- केज तालुक्यातील कोठी येथील बिनलग्नाचा तरुण  गणेश नवले वय वर्ष २८ हा गेल्या महिण्यात मस्साजोग येथे एका अपघातात जखमी होऊन एक हात निकामी झाला होता तो दवाखान्यातुन डिस्चार्ज झाल्यापासुन एक महिण्यापासुन घरातच होता पन या आजाराला कंटाळुन त्याने आज सांयकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान घरातच आडू ला दोर टाकुन आत्महत्या केली  त्यांच्या पश्चात आई व हैद्राबादला त्यांचा भाऊ हा ड्रॉव्हवर  आसल्यामुळे भाडे घेऊन गेलेला आहे त्यांचे वडील वारलेले आहेत

या घटनेने कोठी या गावात शोककळा पसरली आहे ही आत्महत्या कशामुळे झाली हा तपास सहाय्यक फौजदार राजू वाघमारे व पोलीस हवालदार दत्तात्रय बिक्कड  करत आहेत

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button