संपादकीय
पंडीतराव दौंड यांनी केला होता दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंचा पराभव;
संदीप क्षिरसागरानी १९८९ व१९९६ चा पराभवाचा बदला २०२४ घेतला

बीड:- परळी रेणापूर मतदारसंघात गोपीनाथ मुंडे यांचा पंडीतराव दौंड यांनी पराभव केला होता. 1985 मध्ये परळी रेणापूर मतदारसंघात त्यांनी 3 हजार 500 मतांनी स्वर्गीय गोपिनाथराव यांचा पराभव केला होता. त्यावेळी गोपिनाथराव मूंडे साहेब खचले किंवा पराभव जिव्हारी लागला नाही कुनी आत्महत्या झाल्या नव्हत्या चिडचिडीने कधी बोलले नाहीत ते नव्या जोमाने सर्व महाराष्ट्रातील सर्व बहुजन समाज एका पंखाखाली आणून महाराष्ट्रावर पकड निर्माण केली अन तेव्हा वंजारी किंवा ओबीसीचे नेते राहीलेले नव्हते ते बहुजन समाजाचे नेते आख्ख्या महाराष्ट्रात नेते झालेले होते त्या जोरावरच त्यांनी महाराष्ट्रात अधिराज्य गाजवले आता त्यांच्या मागे त्यांचे राजकीय वारस जातीपातीचा चक्रव्यहात आडकलेले दिसतात अन त्यांचा मार्ग जिल्ह्याच्या दिवंगत नेत्या खा केशरबाई क्षीरसागर यांच्या मार्गाने जाताना दिसत आहेत जिल्ह्याच्या राजकारणात १९८० च्या दशकात जिल्ह्याच्या राजकारणात काकु चा प्रचंड दबदबा पन जिल्ह्यावर कॉग्रेस चा वरचष्मा पन या जिल्ह्यातील सर्व प्रस्तापित नेते मंडळीनी १९८९ साली केशरबाई क्षिरसागर काकु यांना पायउतार करण्यासाठी जिल्ह्यातील नेत्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील पार्थडी तालुक्यातील नेते बबनरावजी ढाकणे जनता दलाकडून उभे केले अन काकुचा पराभव झाला व १९९१ ला परत त्या विजयी झाल्या परत १९९६ ला काकुचा पराभव करण्यासाठी भाजप कडुन उमेदवारी देऊन सौ रजनीताई पाटील यांना निवडुन येण्यासाठी सर्व जिल्ह्यातील नेते एकवटले अन काकुचा पराभव झाला काकुचे दोन पराभव झाले अन काकु चे वारस तात्कालीन चौसाळा मतदार व बीड मतदार संघापुरतेच मर्यादीत राहीले २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत काकुच्या वारसानी सर्वानी मिळुन काकुचे जे पराभव केले होते त्यांचा बदला खासदार बजरंग बप्पा सोनवने यांना बीड मतदार संघात लिड देऊन केला
आज पंकजाताई तुम्ही मुंडे साहेबाचे वारस आहेत हेच विसरून गेलात आज तुम्ही महाराष्ट्रात वरचड ठरत होतात मग पक्षअंतर्गत विरोधाकांनी अनेकांना पुढे पराभव घडवुन आणला असे करून तुम्हाला ओबीसी समाजापुरतेच ठेवायचे आहे अन तसेच घडत आहे
या सर्व घडामोडीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.



