क्राईम
नामदार धनंजय मुंडे साहेब पालकमंत्री व्हा तुमचा नागरीक सत्कार करायचा आहे गोरगरीब जनतेला तिळ तिळ मारण्यासाठी
बीड जिल्ह्यात लोकशाही राहली नाही गुंडगिरीचा कळस झाला

-
केज- मस्साजोगच्या सरपंचाची हत्या झाली विदारक पने त्यांची हत्या झाली हे पोष्टमार्टम करताना मार कसा दिला हे आढळुन आले जरब मारहान अन जाती पाती मधे अडकलेले गुन्हेगाराला दिलेले सहकार्य हे सर्व समाजासाठी धोकादायक वळनावर बीड जिल्हा आलेला आहे हे गुन्हेगार कोणत्याच जातीचे नाहीत पन सहकार्य करणारे खरे गुन्हेगार आहेत सर्व आरोपी ३० वयाच्या आतले आहेत मग यांचे माथे भडकवुन यांना अवदा कंपनी कडे खंडणी मागायला लावलेले आज वाल्मिक आन्नावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला अन यांना सहकार्य करणारे विष्णु चाटे वर हत्या प्रकरणात सह आरोपीचा गुन्हा दाखल झाला पन आरोप प्रत्यारोप हे चालत राहील कोर्टात प्रकरण मिटेल पन हत्या कशी केली ते बघा बघुन पन वाईट वाटते की माणुस म्हणुन जन्म घेण्यापेक्षा जनावराच्या पोटी जन्म घेतला आसता तर बर झाले आसते बीड जिल्ह्यात इतकी माजोरडा पना आला कुठुन धनंजय मुंडे साहेब दिवंगत नेते पंडीत आन्ना मुंडे व गोपिनाथराव मुंडे साहेबाचे नाव तुम्ही धुळीस मिळवले असे गुन्हेगार सांभाळुन वडिलाचे अन राजकीय गुरु चुलत्यांचे नाव देशात घालवले अभिनंदन धनंजय मुंडे साहेब असेच इमानदारी ने जगणारे व्यक्तींना तिळतिळ करुन मारुन टाका तुम्हाला विरोध करणारे कुनीच नाही शेवटी आमदार तुम्ही मंत्री तुम्ही पालकमंत्री तुम्ही पोलीस यंत्रना तुमचीच जिल्हाधिकारी तुम्हीच पोलीस अधिक्षक तु्म्हीच गुलाम मराठा नेते तुमचेच बाकी गोरगरीब जनता तुमच्या पुढे कुठ पर्यत टिकाव धरणार खरे बोलणारे किंवा विरोध करणारेनां असेच ठेचुन मारले पाहीजे जसा तुम्हाला विरोध करणारा सरपंच देशमुख ठेचुन काढला तसेच आम्हाला पन ठेचुन काढा ही मंत्री पालकमंत्री झाल्यावर आमची अपेक्षा



