Uncategorized
बीड भूसंपादन घोटाळा: तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची रवानगी थेट जेलमध्ये! ७ दिवसांची पोलीस कोठडी संपली, न्यायालयाने सुनावली १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी!
आधी 'मावेजा' वाढवला, आता जेलची हवा खाल्ली! गायब फाईल्स आणि आवाजाच्या नमुन्यांमुळे आयएएस अविनाश पाठक पोलिसांच्या जाळ्यात पुरते अडकले!



