Uncategorized
“मिरवणूक ‘साहेबाची’ की ‘चोराची’? लाच घेताना पकडले जाल तेव्हा तुमच्या मुलांनी तोंड कुठे लपवावे, याचा विचार केलाय का?”
"एकीकडे पदवीधर युवक नोकरीसाठी वणवण भटकतायत, अन खुर्चीवर बसलेले अधिकारी लाचेचा मलिदा ओरपतायत; हाच का तुमचा पुरुषार्थ?"



