क्रीडा

बालगोपाळांच्या कलागुणांचा जागर! केजमध्ये रंगणार ‘स्वराज्य बालमहोत्सव’ सोहळा

केज: स्वराज्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित, चाइल्ड प्रायमरी स्कूल, केज च्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ‘स्वराज्य बालमहोत्सव’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा शनिवार, १८ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५:३० वाजता ‘मुक्ताई फंक्शन हॉल’, धारूर चौक, केज येथे पार पडणार आहेउद्घाटक आणि अध्यक्ष
• मा. श्री. सुनीलजी केंद्रे (उद्घाटक – गट शिक्षणाधिकारी, केज)
• मा. श्री. संजयजी चौरे (अध्यक्ष – केंद्र प्रमुख, केज)
विशेष अतिथी
• मा. श्री. रमेशरावजी आडसकर साहेब (चेअरमन, अंबा सहकारी साखर कारखाना लि., अंबाजोगाई)
प्रमुख अतिथी
१. मा. श्री. पशुपतीनाथ दांगट (ज्येष्ठ नेते)
२. मा. श्री. विनोदजी शिंदे (पत्रकार, सामाजिक नेते)
केज: (प्रतिनिधी)
स्वराज्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित, चाइल्ड प्रायमरी स्कूल, केज च्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ‘स्वराज्य बालमहोत्सव’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा शनिवार, १८ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५:३० वाजता ‘मुक्ताई फंक्शन हॉल’, धारूर चौक, केज येथे पार पडणार आहे३. मा. श्री. भाई मोहन गुंड (राज्य चिटणीस मंडळ सदस्य, शेकाप)
४. मा. श्री. डॉ. हनुमंतजी सौदागर (प्राचार्य, भा.पा.अ. महाविद्यालय, केज)
५. मा. श्री. हनुमंतजी भोसले (सामाजिक कार्यकर्ते)
६. मा. श्री. डॉ. नागेशजी कराळे (प्रा. सरस्वती महाविद्यालय, केज)
७. मा. श्री. अ‍ॅड. अविनाशजी धायगुडे (केज न्यायालय, केज)
८. मा. श्री. शिवाजी (दादा) ठोंबरे (बीड जिल्हा प्रमुख, छावा मराठा संघटना)
९. मा. श्री. अरविंदजी थोरात (सामाजिक कार्यकर्ते)
१०. मा. श्री. शशिकांतजी इंगळे (पत्रकार, कळमंब)
११. मा. श्री. कृष्णाजी थोरात (सरपंच, बनकरंजा)
१२. मा. श्री. अविनाशजी पांचाळ (सरपंच, कुंबेफळ)
१३. मा. श्री. गोविंदजी ससाणे (सरपंच, सोनिजावळा)
१४. मा. श्री. उपेन्द्र (भैय्या) शिंदे (युवा नेते, केज)
१५. मा. श्री. ज्ञानेश्वर बिराजदार (उपशाखाधिकारी महाराष्ट्र ग्रामीण बँक, होळ)
१६. मा. श्री. एच. पी. देशमुख (युवाग्राम विकास मंडळ)
१७. मा. श्री. शरीफजी सय्यद (युवा नेते, केज)
१८. मा. श्री. रामदासजी तपसे (ज्येष्ठ पत्रकार)
१९. मा. श्री. चंद्रकांतजी पाटील (पत्रकार)
२०. मा. श्री. दत्तात्रय मुजमुलें (पत्रकार)
२१. मा. श्री. अनिलजी गलांडे (पत्रकार)
२२. मा. श्री. महादेवजी रुपनर (मा. उपसरपंच, नेकनूर/कौडगाव)
२३. मा. श्री. विष्णू (आबा) तपसे (संत तुकाराम सा. परिषद, जिल्हाध्यक्ष)
२४. मा. श्री. मदन (बप्पा) तपसे (से. स. सो. मा. चेअरमन, चंदनसावरगाव)
इतर उपस्थिती: सर्व शाळेचे संचालक, सर्व पत्रकार संघ, विविध गावांतील सरपंच, पालक, शिक्षण प्रेमी आणि कला प्रेमी नागरिक. यांच्यासह तालुक्यातील विविध गावांतील सरपंच आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित या बालमहोत्सवात शाळेतील लहान मुलांचे विविध गुणदर्शनपर कार्यक्रम, नृत्य आणि इतर सांस्कृतिक सादरीकरणे होणार आहेत. या सोहळ्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व शाळांचे संचालक, पत्रकार संघ, पालक आणि कलाप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ‘विनीत’ वतीने करण्यात आले आहे.

स्थळ: मुक्ताई फंक्शन हॉल, धारूर चौक, केज.

वेळ: शनिवार, १८ एप्रिल २०२६, सायंकाळी ५:३०

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button