क्राईम

बीडचा पुष्पा वाल्मिक कराड मुख्यमंत्री बदलू शकतो

सर्व महाराष्टात अवैध धंद्याचा सिंडिकेटचा बॉस वाल्मिक आन्ना म्हणुन सर्वदुर परिचीत

केज :- बीड जिल्ह्यात संतोष देशमुख हत्या झाली अन बीड जिल्ह्याचा खरोखरच बिहारच या वाल्मिक कराड व त्यांच्या राजकीय पाठीराखेनी केलाय हे त्रिवार सत्य आहे यांनी पहिली सुरुवात कशी केली ते पहा सन २०१४ ते २०१९ पर्यत पालकमंत्री पंकजाताई मुंडे होत्या तो पर्यत जिल्ह्यात अराजकता वाढीस लागलेली नव्हती ताई ग्रामविकास मंत्री आसताना परळी तालुक्यात शेकडो कोटीचा निधी ग्रामपंचायत ला निधी दिला गेला पन या वाल्मिक कराड व यांच्या बेलगाम टोळीने एक तर आधिकारी ग्रामसेवक सरपंच यांना दाब देऊन कामे केली नाही तर खंडणी घेऊन कामे करु दिली त्यांना अमर्याद पैसा राजकीय वरदहस्त लाभल्यांने यांनी खंडणी अपहरण करण्यासाठी बेलगाम टोळी करण्यात आली त्यांचा वापर २०१९ ला पंकजाताईला पाडण्यासाठी मतदान केंद्रे ताब्यात घेऊन पंकजाताई पराभुत झाल्या अन धनंजय मुंडे विजयी झाले अन येथुन च बीडचा बिहार होईला सरुवात झाली उद्धव ठाकरे सरकार मधे समाजकल्याण मंत्री लगेच पालकमंत्री त्यांनी पहिला जिल्हाधिकारी बदलुन टाकला नंतर पोलीस अधिक्षक जिल्हा परीषदेचा मुख्यकार्यकारी आधिकारी बदलला बीड जिल्हा
शल्यचिकीत्सक पद या जिल्ह्यातील मुख्यपदी आपल्या मर्जेची व्यक्ती बसवलेली गेली अन जिल्ह्याचा कारभार वाल्मिक कराड यांच्या हाती दिला गेला अन बीड जिल्ह्याला एकच वाली राहीला तो वाल्मिक आन्ना नावाने ते सर्व परिचीत झाले अन यांना सोन्याच्या खदानी सारखे दिवस आले मग काय बीड जिल्ह्यातील ख्यात नाम गुन्हेगाराला राजकीय वरदहस्त प्रचंड लाभत गेला प्रत्येक तालुक्यातील १० ते २० डांबरटाना २५ /२५ लाखाचा डिपीसीचा निधी दिला गेला तो फक्त कागद पत्रावरच रस्ता केला गेला वाल्मिक कराड ला १० लाख डांबरटाना १० लाख आधिकारीनां ५ लाख असे वाटप केंद्र परळी हुन चलत गेले मग अश्या गोष्टीने जिल्ह्यात अनेक विभागात यांच्या मर्जीचे कर्मचारी नेमले गेले अन बीड जिल्ह्याचा वाळु तस्करी यांचीच मटका यांचाच पत्ते क्लब यांचेच अवैध दारु यांचीच अवैध गौणखनीजाची चोरी यांचीच बीड जिल्ह्यात महावितरण कंपनीने टेंडर दिल्याल्या कंपनीकडून खंडणी घेणारे हेच शेकडो वादग्रस्त जमिनीवर ताबा देण्यासाठी तत्पर टोळी यांचीच मग अश्या धंद्यामुळे कष्ट न करणारे महाभाग यांना प्रचंड प्रमाणात जोडले गेले
या खंडणी प्रकरणात संतोष देशमुखाचा हाकनाक बळी गेला अन यांचे कारनामे उघड झाले या वाल्मिक कराड पाच वाईन शॉपचे मालक आसुन प्रत्येकी ५ कोटी रुपये किंमंत आहे अशी सर्व मिळुन १००० कोटीची संपत्ती आसुन परळी बीड मांजरसुबा केज पुणे मुंबई अश्या विविध ठिकाणी अमाप संपत्ती आसुन त्यांची किमंत हजारो कोटी रुपये आहे हा बीड जिल्ह्याचा पुष्पा आमदार तर कधिही खरेदी करु शकतो अन मुख्यमंत्रीही पैश्याच्या जोरावर बदलु शकतो अशी भयान परिस्थीती बीड जिल्ह्याच्या नसिबी आलेली आहे हा क्रुरकर्मा आसुन दयामाया कुठेही दिसत नाही दयामाया दाखवलेली आसती तर अमाप संपत्ती कमवलेली नसती सत्तेच्या जोरावर अन पैश्याच्या जोरावर हे वाल्मिक कराड काहीही करु शकतात हे भयान वास्तव आहे आज फक्त राजकीय वरदहस्ताची पिछेहाट मिडीया मधे चर्चीली जातेय पन पैश्याच्या जोरावर अजूनही १५ दिवसानंतर खुन खंडणी प्रकरणातले आरोपी पकडले जात नाहीत कारण हे प्रकरण साधेसुधे नाही आज हत्येप्रकरणी यांची थोडी पिछेहाट नक्कीच झाली आहे यांनी पैस्याच्या जिवावर मुख्यमंत्री बदलुन टाकला तर आश्चर्य वाटायला नको

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button