क्राईम
हत्या,खंडणी प्रकरणातला आरोपी विष्णु चाटेची शरणागती व कल्याण आश्रूबा चौरे ला स्थानिक गुन्हे शाखा बीड पोलीसानी केली अटक
तुकुच्यावाडीत ज्वारीच्या शेतात कल्याण चौरे पकडला

-
केज! केज तालुक्यातील मस्साजोग येथील पवनचक्की खंडणी प्रकरणी मस्साजोग चे सरपंचानी हस्तपेक्ष केला म्हणुन त्यांची निर्घुन हत्या केली त्यांचे पडसाद रस्त्यापासुन ते लोकसभा ते विधानसभेपर्यत पोहचले होते हत्येचा व खंडणीचा गुन्हा दाखल होऊन ७ ते ८ दिवसाचा कालावधी लोटला तरी वाल्मिक कराड व विष्णु चाटे हे फरार झाले होते पन जिल्ह्यातील सर्व खासदार आमदार व पिडीत कुंटूंब यांचा प्रचंड दबावपुढे अखेर विष्णु चाटे बीड पोलीसासमोर शरणागती पत्करली तर बलात्कार प्रकरणी कल्याण आश्रूबा चौरे हा तुकुचीवाडी येथील ज्वारीच्या शेतात पोलीसानी शिताफीने पकडले अजून ४ आरोपीला पकडण्यासाठी पोलीसाची अजुन ही तारेवरची कसरत करत आहेत परळी येथील अपहरणातील आरोपी तात्काळ पकडले तसे केज तालुक्यातील आरोपी पकडण्यात यश येताना दिसत नाही या गुन्ह्यातील आरोपी संख्या ७ आहे त्या पैकी ४ अटक अजुन ४ आरोपी सापडलेले नाहीत तरी पोलीस प्रशासनाने लवकरच आरोपी पकडण्यात यश येईल असे सांगण्यात येते कोणीही अफवावर विश्वास ठेऊ नका असे सांगण्यात आले आहे



