Uncategorizedसामाजिक

मांसाहार करणारे नागरीकांनो सावधान कुत्र्यांची संख्या घटत चालली

जिल्यातील अन्न भेसळ प्रशासन मेलेले आहेत का?

केज:-आजच्या काळात मेहनती करण्यापेक्षा युवकांची चंगळवादाकडे चढाओढ लागली आहे त्यामधे हॉटेलमधे दारु मटन खाण्याची स्पर्धा लागली आहे चिकन मटन हे ऊत्पादन मागणी यामधे प्रचंड तफावत निर्माण झाली आहे त्यांचा गैरफायदा घेऊन ग्राहकांना कमी रुपयात जेवन देण्याचा हॉटेल चालकांनी सपाटा लावलेला आहे मग कमी रुपयात महागातले मटन चिकन २५० रुपयात पोटभर जेवन देतात कसे हे सर्वसामान्य नागरीकांना कळत का नसेल यामधे केज परीसरातील कुत्र्यांची संख्या कमालीची घटत आहे मग मांसाहार करणारे नागरीकांनी आपण स्वस्तातले मटन किती महागात पडू शकते ते लक्षात घ्या सर्व हॉटेल चालक या मधे नाहीत जे स्व:तचा बकरा मटन समोरच कापत आसतील ते उत्तम आहेत पन काही जन कापतच नाहीत तेथे मांसाहार करणारे नागरीकांनी वेळीच सावध होऊन दक्षता घ्यावी

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button