संपादकीय

स्वर्गीय बाळासाहेब आतकरे यांच्या कुटूंबास ५० हजाराची मदत दत्ता क्षिरसागर यांनी जपली माणुसकी

मोठ्या व्यक्ती बघून मदत करणारे यापन कूंटूंबाला मदत करा

गेवराई :- गेवराई येथील युवक कॉग्रेस चे शहर अध्यक्ष बाळासाहेब आतकरे हे आपल्या बांधवाची संभाजीनगर बीड या हायवेरच्या गेवराई वळनावरची गाडी टोचन करत आसताना संभाजीनगर वरुन आलेल्या वाहनाने धडक देऊन गेवराई येथील तरुन तडपडदार शेतकरी कुटूंबातले ६ युवकांचा चिरडुन अपघात होऊन जागीच मुत्यु झाला होता पुर्ण गेवराई सहित बीड जिल्ह्यावर शोककळा पसरली अत्यंत शोकाकूल वातावरणात सर्वाचा अत्यंविधी पार पडला पन स्वर्गिय बाळासाहेब आतकरे यांच्या सहकार्याने काही कामानिमित्त गेवराईच्या जवळ आसणारे केज तालुक्यातील सारणी या गावचे भुमिपुत्र दत्तात्रय क्षिरसागर यांनी दि.१३ जुन २०२५ रोजी त्यांच्या घरी जाऊन ५०,००० रुपयेचा चेक त्यांच्या पत्नी व मुलाच्या हाती सोपवला
फुल न पाकळी स्वरुपात आतकरे कुटूंबास मदत करुन माणूसकी जोपासली बीड जिल्ह्यातील दानशूर व्यक्तींनी अपघातात मुत्यू पावलेल्या सहाही कूूटूंबाला मदत करावी असे आवाहन दत्ता क्षिरसागर यांनी केले आहे .

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button