Uncategorizedसामाजिक

माजी सैनिक मधुकर नरहरी दातार रा.बेलगाव यांनी केला परवाना धारक शास्त्राचा त्याग

पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांनी केले स्वागत

केज:- गेल्या दोन तीन महिन्यापासून परळी पॅन्टर्न मुळे महाराष्ट्रात बीड जिल्ह्याची बदनामी झाली आहे यामधे अवैध हत्यारे, वाळू,राख,अपहरण,खंडणी हत्या या सारख्या गोष्टी साठी बीड जिल्हा महाराष्ट्रात अग्रेसर राहीला आहे या बीड जिल्ह्यात १२०० ते १३०० परवाना धारक आहेत त्यांच्या जिवाला कायम धोका आसतो का?धोका आहे या नावाखाली वरिल गोष्टी साठी काही गून्हेगार प्रवृतीचे व्यक्ती वापर करत आलेले आहेत.

मी माजी सैनिक मधूकर दातार  या सर्व गोष्टी बघितल्यापासून मला वाईट वाटले व या हत्याराने माझे वारसाच्या हाती किंवा चोरीला जाऊन एखादी अप्रिय घटना जर झाली तर कुनाच्या संसारात माती कालवण्याचे मी पाप घेऊ शकत नाही असे शास्त्र जमा करते वेळी ईच्छा व्यक्त केली या वेळी केज पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांनी केज पोलीस स्टेशन हद्दीतील शास्त्र परवाना धारकाना आवाहन केले आहे की माजी सैनिक मधूकर दातार सारखे विचार करुन आपल्या शास्त्राचा त्याग करुन केज पोलीस स्टेशन ला शास्त्र जमा करण्याचे आवाहन केले आहे

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button