राजकारण

चतुर्थी दिवशी खायचे मटन धनंजय मुंडे साहेबाच्या मतानुसार दाबायचे बटन

आजच्या मटनावर ताव मारणारे हेच खासदार बजरंग बप्पाचे विजेते

केज :- आज केज तालुक्यातील सांगवी सारणी येथील कार्यक्रम दि:२०/१०/२४ रविवार रोजी केज तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट ) नामदार धनंजय मुंडे साहेब यांच्या गटाची बैठक सांगवी या ठिकाणी घेण्यात आली विधानसभा निवडणुक पार्श्वभुमीवर सदरील बैठकीचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष श्री विष्णु चाटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या विचारांचे पाईक सारंग आंधळे साहेब सांगवी येथील संजय महाराज केदार साहेब बालाजी तांदळे साहेब शंकर तपसे साहेब गहिनीनाथ बिक्कड साहेब आकाश थोरात साहेब व इतर कार्यकर्त्यांच्या उपस्थित केज तालुक्यातील सांगवी (सारणी )येथे वारकरी सांप्रदायचे संजय केदार महाराजांच्या गावी मस्त चतुर्थी दिवशी मटनावर ताव मारुन केज मतदार संघाच्या विद्यमान आमदार यांनी आमच्या गावात कोणतेही काम करु दिले नाही अन भविष्यात काम करु देतील नाही असे बेताल व्यक्तव्य अनेक सुरविरानी व्यक्त केला व केज तालुक्याचा विकास पालकमंत्री ना धनंजय मुंडे साहेब यांच्या नेतृवाखाली झाला अश्या प्रकारची चर्चा बैठकीत झाली तसेच केज विधानसभा मतदार संघात पालकमंत्री जो आदेश देतील त्याच काम करणार आज गणेश चतुर्थी दिवशी बकरे कापून एकमताने ठराव मंजूर केला आज गणेश चतुर्थी निमित्ताने निवडणूक बैठक घेतल्यामुळे केज आनंद व्यक्त तालुक्यातील धनंजय मुंडे समर्थाकडुन आनंद व्यक्त होत आहे

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button