सामाजिक

केज मधे कचरा पेटल्यामूळे डिपी जळाली

डेअरी डिपी जळाली दोन दिवस हाहाकार

केज:- केज शहरातील अती महत्वाची डिपी जेथे तीन राष्ट्रीकृत ३ बँका २ पेट्रोल अनेक मंगळवार पेठ मधील दूकाने अनेक मेडीकल या भागात दूकाने आहेत अश्या ठिकाने आसलेली महत्वाची डिपी ही जमिनीवर कट्टा करून ठेवलेली आहे आजूबाजूला अँटोमोबाईल ची दूकाने गँरेज आहेत त्यामूळे डिपी भोवताली ऑईल ने भिजलेली कापड व इतर कचरा कायम पडलेला आसतो आज साडेसहा वाजता हा कचरा पेटल्या मूळे आख्खी डिपीच जळाली एक तर महावितरण चा सूमार कारभार त्यात हा प्रकार आता दोन तीन दिवस या भागातील लाईट येणार नाही तो पर्यत  जनतेने उकाडा सहन करण्यापलीकडे विलाज नाही

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button