
हे प्रकल्प मार्गी लावले उद्दोगपतीची लाखो कोटीची कर्ज माफ केले शेतकरी आंदोलनात ७०० शेतकरी मेले,विदेशात लाखो करोड काळा पैसा जमा केला, इलेक्ट्रॉल बॉण्ड, पेगसिस, राफेल, सरकारी संपत्तीच खाजगीकरण, आर.बी. आय चा रिजर्व्ह फंड संपवणे, पडणारे पूल, चंद्रा सारखे रस्ते, विरोधी पक्षा ची सरकार पाडणे, आमदार/खासदार खरेदी विक्री चा बिजनेस, अंतोदय योजने अंतर्गत सामान्य जनतेचा अंत आणि अदानी अंबानीचा उदय, ट्रेन तिकीट वाढवणे, महाग सिलेंडर, पेट्रोल, डिझेल, गॅस व इतर वस्तू, प्रत्येक जीवनावश्यक वस्तूवर GST, बेरोजगारी, देशावर आंतरराष्ट्रीय कर्जाचा डोंगर, पि.एम. फंड, कोविड व्हॅक्सिन स्कॅम, नोटबंदी, विशाळगड दंगल, देंवेंद्र फडणविसाची वाचाळवीर फौज नारायण राणे त्यांची दोन पिलावळ, प्रविण दरेकर,गोपिचंद पडळकर , अशीश सेलार,राम कदम, कंगना राणावत, चित्रा वाघ, गुणवंत सदावर्ते , किरीट सोमय्या एकनाथ शिंदे ,अजित पवार, अश्या अनेक प्रकल्पाला तुम्ही मान्यता दिलेली आहे त्यामुळे तुम्ही ग्रेटच आहात



