सामाजिक

मराठा समाज वंजारी समाजाने एकत्र येण्याची गरज

दोन्ही समाजातील चार दोन उनाड टोळके म्हणजे समाज नाही त्यांच्याकडे दूर्लक्ष करा

केज:- संतोष देशमुख हत्याकांडाने महाराष्ट्र हादरला दोषीना फाशी व्हावी यात काही शंका नाही पन दोन्ही समाजातील काही नेते मंडळीनी राजकीय स्वार्था साठी मराठा वंजारी समाजात तेड निर्माण केली त्यांचे परिनाम आता उघड दिसायला लागले आहे प्रत्येक जन महाराष्ट्रात आपली जात शोधतांना दिसत हे महाराष्ट्राचे दूरदैव्य आहे मराठा व वंजारी समाजातील बोटावर मोजण्याइतके उनाड फेसबूकी नालायक म्हणजे मराठा वंजारा  समाज नाहीत ते आप आपल्या नेत्यासाठी  स्वार्थी  चाटुगिरी करण्यासाठी दोन्ही समाजात तेड निर्माण करत आहेत हे उनाड टोळके सोडून दोन्ही समाजातील लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे.

विलास बडे यांचे सुंदर विष्लेशन सर्व समाजातील लोकांनी एैकावे व एकत्र यावे हि माझी विनंती आहे.

 

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button