Uncategorized

नविन संसद भवन गळतय

आयोध्ये मधे राम मंदीर गळतय हिच मोदी साहेबांची गॅरंटी

१,२०० कोटी रुपये खर्च करुन बांधलेल्या नवीन संसद भवनाच्या लाॅबीमध्ये प्लॅस्टिकच्या बादल्या ठेवल्यात. कशासाठी माहिती आहे का? तर संसद भवन गळतंय!

राम मंदिर ही गळकं आहे. अयोध्येत वाट्टेल तशी बांधकामे करुन अयोध्येची वाट लावली. तीच अवस्था दिल्लीची केलीये. पुणे-मुंबई आणि नागपूर मध्ये तोच पॅटर्न राबवला. त्याचे परिणाम  जनतेने यंदा भोगले आहेत. यापुढे नेहमीच भोगायचे आहेत.

गेल्या १० वर्षांत बांधलेल्या कोणत्याही रस्त्यावर जा, तिच अवस्था आहे जी रस्ते बांधकाम करण्याआधी होती. मग हा सगळा अट्टहास केला कशासाठी? तर इलेक्टोरल बाँड च्या माध्यमातून कंत्राटदारांकडून बक्कळ पैसा कमावण्यासाठी! आणि कंत्राट दिल्यानंतर, कंत्राटदारांकडून स्थानिक कार्यकर्त्यांना कमिशनची बिदागी मिळावी म्हणून!!

गेल्या १० वर्षांत सर्वाधिक भ्रष्टाचार रस्ते बांधणी आणि सार्वजनिक बांधकाम क्षेत्रात झाला आहे.

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button