Uncategorizedआपला जिल्हाराजकारण
नांदेड मधे कुऱ्हाडीने ईव्हीएम फोडणारा तो युवक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता !
कुऱ्हाडीने ईव्हीएम फोडणारा तो युवक महाराष्ट्र पक्षाचा उमेदवार लिस्ट मध्ये नाही म्हणत फोडली मशीन...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ता झाला अनावर
- महाराष्ट्रामधे ४८ जागेसाठी होत आसलेल्या लोकसभा निवडणूकीत एक ही उमेदवार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलेला नाही पन प्रचार भाजप चा चालू आहे आज नांदेड मधे मतदान करताना हा यूवकाला राग अनावर झाल्याने चक्क कूराडीने वार करत मशीन फोडून राग व्यक्त केला जागीच यूवकाला जागीच अटक केली आहे चौकशी करून अजून काही धागेदोरे हाती लागतात का पोलीस तपास करत आहे …



