क्राईम

हत्या,खंडणी प्रकरणातला आरोपी विष्णु चाटेची शरणागती व कल्याण आश्रूबा चौरे ला स्थानिक गुन्हे शाखा बीड पोलीसानी केली अटक

तुकुच्यावाडीत ज्वारीच्या शेतात कल्याण चौरे पकडला

  • केज! केज तालुक्यातील मस्साजोग येथील पवनचक्की खंडणी प्रकरणी मस्साजोग चे सरपंचानी हस्तपेक्ष केला म्हणुन त्यांची निर्घुन हत्या केली त्यांचे पडसाद रस्त्यापासुन ते लोकसभा ते विधानसभेपर्यत पोहचले होते हत्येचा व खंडणीचा गुन्हा दाखल होऊन ७ ते ८ दिवसाचा कालावधी लोटला तरी वाल्मिक कराड व विष्णु चाटे हे फरार झाले होते पन जिल्ह्यातील सर्व खासदार आमदार व पिडीत कुंटूंब यांचा प्रचंड दबावपुढे अखेर विष्णु चाटे बीड पोलीसासमोर शरणागती पत्करली तर बलात्कार प्रकरणी  कल्याण आश्रूबा चौरे  हा तुकुचीवाडी येथील ज्वारीच्या शेतात पोलीसानी शिताफीने पकडले  अजून  ४ आरोपीला  पकडण्यासाठी पोलीसाची अजुन ही तारेवरची कसरत करत आहेत परळी येथील अपहरणातील आरोपी तात्काळ पकडले तसे केज तालुक्यातील आरोपी पकडण्यात यश येताना दिसत नाही या गुन्ह्यातील आरोपी संख्या  ७ आहे त्या पैकी ४ अटक अजुन ४ आरोपी सापडलेले नाहीत तरी पोलीस प्रशासनाने लवकरच आरोपी पकडण्यात यश येईल असे सांगण्यात येते कोणीही अफवावर विश्वास ठेऊ नका असे सांगण्यात आले आहे

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button