सामाजिक

पंतप्रधान नरेंद्र मोदी त्रस्त पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस श्रेष्ठ

राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणा बाबत  महायुती सरकार मधील मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री  अजित पवार  महाराष्ट्रातील जनतेचा रोष वाढत आसलेले  गांभीर्य ओळखुण पंतप्रधान नरेंद्र  मोदींनी या सर्वानी  माफी मागितली पन आर एस एस चे गळ्यातील  ताईत महाराष्ट्राचे दुरदैवी  उपमुख्यमंत्री देंवेद्र फडनवीस  यांनी आपल्या सनातनी विचारधारे प्रमाणे त्यांनी अजुन  मागी मागितली नाही  कारण पंतप्रधान  नरेंद्र मोदी पेक्षा हे  देवेंद्र फडणवीस श्रेष्ठ आहेत.

कमी अनुभव आसताना आपटे नावाचा विकृत माणसाला पुतळा उभारणीचे काम दिले कशाला छत्रपती शिवाजी महाराजाची विटांबना करायलाच दिले आसेल

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button